मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आणखी एक ‘स्टार किड’ कपूर गर्लचा कथक Dance Video Viral; बॉलिवूडमध्ये एंट्रीसाठी सज्ज

आणखी एक ‘स्टार किड’ कपूर गर्लचा कथक Dance Video Viral; बॉलिवूडमध्ये एंट्रीसाठी सज्ज

शनाया कपूरचा (Shanaya Kapoor) ‘देसी अवतार’ तिच्या फॅन्सना खूप आवडला आहे. सिनेमात एंट्री व्हायच्या आधीच तिचे किती फॅन्स झालेत पाहा

  • Published by:  News18 Desk

मुंबई,07 जुलै:  बॉलिवूड स्टारची (Bollywood Star) दुसरी पिढी आता एन्ट्री (Entry) घेत आहे. आलीया भटपासून अनन्या पांडे, जान्हवी कपूरनंतर आता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही (Shanaya Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ती खास प्रशिक्षणही घेत आहे. शनाया नेहमीच आपले क्युट फोटो आणि व्हीडिओ (Video) अपलोड करत असते.

यावेळी तिने दिवंगत अभिनेत्री मीनी कुमारी (Actress Meena Kumari) यांच्या ‘पाकीझा’ सिनेमातल्या ठाढे रहियो या गाण्यावर तिने आपल्या कथ्थक शिक्षिकेबरबोर हा डान्स (Dance) केला आहे. पिवळ्या रंगाच्या अनारकली ड्रेस मध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.

(साडी नेसून हुलाहुप्स; पाहा कमाल VIDEO! सोशल मीडिया मराठमोळ्या मुलीने गाजवला)

शनाया कपूर सोशल मीडियावर खुपच ऍक्टिव्ह आहे. आपल्या मैत्रिणींबरोबर मस्तीचे फोटोही ती शेअर करते. तिच्या या  इन्साग्राम व्हीडिओवरही बऱ्याच कमेंट आल्यात, तर, काहीच वेळात लाखो व्ह्युज मिळालेत.

नव्या नवेली नंदानेही कमेंट केली आहे. तर, काही इन्स्टाग्राम युजर ‘वाह’ आणि ‘लाजवाब’ सारख्या कमेंट करत आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Instagram, Video viral