टी-शर्टवर Namo Again लिहून मीडिया समोर फिरतोय हा अभिनेता

बॉलिवूड स्टार्स आपल्या ‘एअरपोर्ट लूक’ला आता गांभीर्याने घ्यायला लागले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 05:34 PM IST

टी-शर्टवर Namo Again लिहून मीडिया समोर फिरतोय हा अभिनेता

गली बॉय स्टार्सही एअरपोर्टवर वेगळ्या अंदाजात दिसले. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दोघंही फंकी लूकमध्ये दिसले. दिल्लीवरून आपल्या सिनेमाचं प्रमोशन करून ते मुंबईत परतले होते.

प्रतिक बब्बर आणि सान्या सागर यांनाही यावेळी एअरपोर्टवर पाहण्यात आलं. या परफेक्ट कपलला एकत्र पाहून सारेच कॅमेरे आपसूक त्यांच्याकडे वळले.

एका मोठ्या ब्रँडच्या कार्यक्रमासाठी पॅरिस गेलेल्या दीपिकाचा स्टायलिश अंदाज पुन्हा एकदा समोर आला आहे. तिचा हा स्टायलिश ब्लॅक लूक पाहून अनेकांच्या नजरा तिच्यावरून हटत नाही.

Loading...

पुन्हा एकदा आमिर खान त्याची गुलाबी उशी घेऊन एअरपोर्टवर दिसला. आतापर्यंत अनेकदा त्याला या उशीसोबतच एअरपोर्टच्या बाहेर पडताना पाहण्यात आले आहे.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा मुलगा इजानसोबत स्टायलिश लूकमध्ये दिसली.

लाल रंगाच्या जॅकेटमध्ये सनी लिओनी कोणत्याही मादक अभिनेत्रींपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती.

एकीकडे सनी लिओनीचा रेड अवतार होता तर तिलाच स्पर्धा देत नोरा फतेहीने एअरपोर्टवर पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिलं.

बॉलिवूड स्टार्स आपल्या ‘एअरपोर्ट लूक’ला आता गांभीर्याने घ्यायला लागले आहेत. 'रमैया वस्तावैया' सिनेमाचा अभिनेता गिरीश कुमारने त्याचा एअरपोर्ट लूकला राजकीय टच दिला. त्याच्या या एका टीशर्टमुळेच साऱ्यांचं लक्ष त्याच्यावर गेलं. गिरीशने निळ्या रंगाची हुडी घातली होती. यावर भगव्या रंगात Namo Again असं कॅप्शन लिहिलं होतं. एकही शब्द न बोलता त्याने खूप काही सांगितलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...