अमृता अरोराच्या पार्टीत मलायका आली पण अर्जुन काही दिसला नाही

मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे.

  • Share this:

अमृताने काल रात्री तिच्या जवळच्या मित्र- मैत्रिणींना बर्थडे पार्टी दिली. यावेळी तिची बहीण मलायका अरोरासहित अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा ३१ जानेवारीला ४१ वर्षांची झाली. २००२ मध्ये फरदिन खानच्या कितने दूर कितने पास सिनेमातून करिअरला सुरुवात करणाऱ्या अमृताचं सिनेकरिअर अपयशीच ठरलं.

यावेळी अमृत पती शकील लडाकसोबत दिसली. तिने सोनेरी रंगाचा गाऊन घातला होता. या लूकमध्ये ती फार मादक दिसत होती. तर शकीलने पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती.

या पार्टीत मलायका मुलगा अरहान खानसोबत आली होती. यावेळी मलायका वेस्टर्न लूकमध्ये दिसली. तिने ड्रेसवर अजून एक अपर जॅकेट घातलं होतं. मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे. मात्र या पार्टीत अर्जुन नव्हता.

मलायकाशिवाय या पार्टीत करिश्मा कपूरही आली होती. करिना, अमृता आणि मलायका फार जवळ्या मैत्रिणी आहेत. करिश्माने यावेळी प्रिंटेड टॉप आणि निल्या रंगाची जीन्स घातली होती. या लूकमध्ये ती फार छान दिसत होती. या पार्टीत करिना कपूर मात्र गैरहजर होती. या पार्टीत अमृता आणि मलायकाचे आई- वडिलही होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या