• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!
  • VIDEO: तो एक क्षण आणि थोडक्यात बचावले मुख्यमंत्री!

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 12:33 PM IST | Updated On: Aug 6, 2019 12:33 PM IST

    चंद्रपूर, 06 ऑगस्ट : चंद्रपूर महाजनादेश याञेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार थोडक्यात वाचले आहेत. महाजनादेशयात्रा काल चंद्रपुर जिल्हयात वरोरा इथं आली. त्यावेळी आंबेडकर चौकात बसमध्ये टपावर उभं राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जनतेला अभिवादन करत होते. अचानक रस्त्यावरून गेलेली वीजेची लाईन मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली आणि ते मुनगंटीवारांसह खाली वाकले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी