• होम
  • व्हिडिओ
  • भाजपनं विमान पाठवलं म्हणून मी मुंबईला गेलो - अब्दुल सत्तार
  • भाजपनं विमान पाठवलं म्हणून मी मुंबईला गेलो - अब्दुल सत्तार

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 11:35 AM IST | Updated On: Apr 4, 2019 11:35 AM IST

    मुंबई, 04 एप्रिल : काँग्रेसला राजीनामा ठोकल्यानंतर अब्दूल सत्तार यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. बुधवारी मध्यरात्री ते विशेष विमानाने मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील होते. त्यामुळे अब्दुल सत्तार हे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यावर सत्तार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षानं माझ्यावर अन्याय केला असंही यावेली अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading