अवंतिकाने सोडलं इम्रानचं घरं, 8 वर्षांचा संसार तुटणार?

इम्रान आणि अवंतिका यांची लव्ह लाइफ ही कोणत्याही कथेपेक्षा कमी नव्हती. पण, आता त्यांच्यात परीकथेसारखं काही राहिलं नाही असंच त्यांच्या जवळच्यांचं म्हणणं आहे.

  • Share this:

गेली अनेक वर्ष झगमगत्या दुनियेपासून लांब असलेला अभिनेता इमरान खानचं नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तो कोणत्या सिनेमांत काम करत नाहीये तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे इम्रान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इम्रान आणि अवंतिका मलिक यांच्यात काही तरी बिनसलं आहे.

इम्रान आणि अवंतिका यांची लव्ह लाइफ ही कोणत्याही कथेपेक्षा कमी नव्हती. पण, आता त्यांच्यात परीकथेसारखं काही राहिलं नाही असंच त्यांच्या जवळच्यांचं म्हणणं आहे. दोघांमध्ये अनेक कारणांवरून वाद सुरू झाले आहेत.

रिपोर्टनुसार, दोघांमधले मतभेद एवढे वाढले आहेत की, अवंतिकाने इम्रानचं पाली हिल येथील घर सोडलं. ती सध्या आपल्या कुटुंबासोबत राहत आहे.

इम्रान आणि अवंतिका यांच्या नात्याला आता कोणतं वळण येणार हे तर येणारा काळच सांगू शकतो. पण सध्या दोन्ही कुटुंब इम्रान आणि अवंतिकामधले वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

इम्रान आणि अवंतिकाने आठ वर्ष एकमेकांना डेट केलं. २०११ मध्ये दोघांनी लग्न केलं. इम्रानच्या लग्नात आमिर खान, किरण रावसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

अवंतिकाने २०१४ मध्ये मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीबद्दल सांगताना एका मुलाखतीत इम्रान म्हणाला होता की, ‘अवंतिकाने मला इमाराच्या रुपात जगातलं सर्वोत्कृष्ट गिफ्ट दिलं आहे.’

इम्रान अनेक वर्षांपासून रुपरी पडद्यापासून दूर आहे. त्याने २०१५ मध्ये कट्टी- बट्टी या सिनेमात शेवटचं काम केलं होतं. त्यानंतर इम्रानने एकाही सिनेमात काम केलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 11:56 AM IST

ताज्या बातम्या