• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव
  • VIDEO: मुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 06:43 PM IST | Updated On: Aug 25, 2019 06:43 PM IST

    मुंबई, 25 ऑगस्ट : मुंबईतल्या लोकलमधून एक महिला खाली पडली असता तिचा जीव ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानानं वाचवला आहे. ही घटना करी रोड स्थानकात 23 ऑगस्टला संध्याकाळी घडली. रमाबाई काटे या करी रोड स्थानकातून ठाण्याकडे जाण्यासाठी लोकलमधे चढत होत्या. पण लोकल सुरू झाली आणि त्यांचा तोल सुटला. त्या लोकल खाली जाणार तितक्यात ड्युटीवर तैनात असलेले आरपीएफ जवान सचिन कुमार यांनी त्यांना बाजूला ओढलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading