• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : दिव्यांग असल्यामुळे प्रगती रेशनच्या धान्यापासून वंचित, काळजात चर्र करणारं सत्य
  • Special Report : दिव्यांग असल्यामुळे प्रगती रेशनच्या धान्यापासून वंचित, काळजात चर्र करणारं सत्य

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 03:03 PM IST | Updated On: Feb 6, 2019 03:03 PM IST

    सोलापूर, 06 फेब्रुवरी : खरतरं स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणं हा नागरिकांचा अधिकार. मात्र याच अधिकारापासून प्रगतीचं कुटुंब वंचित आहे. आधार कार्डच्या काही तांत्रिक बाबींमुळे दिव्यांग आणि गतिमंद असलेल्या प्रगतीला त्यापासून वंचित राहावं लागतं आहे. त्यामुळे लालफितशाहिचा हा संतापजनक कारभाग अनेक गरिब कुंटुंबांच्या उपासमारीचं कारण बनला आहे. बघुयात यावरचा विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading