• होम
  • व्हिडिओ
  • गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले नौदल, एअरलिफ्ट करून वाचवला जीव
  • गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले नौदल, एअरलिफ्ट करून वाचवला जीव

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2018 02:23 PM IST | Updated On: Aug 17, 2018 02:23 PM IST

    केरळ, 17 ऑगस्ट : केरळमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान, अनेक लोक या पाण्यामुळे अडकून पडले आहेत. यात एक गर्भवती महिलाही अडकली होती. दगदगीमुळे तिची गर्भाशयाची पाण्याची पिशवी लिक झाली होती. त्यामुळे तात्काळ तिला एअरलिफ्ट करून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यानंतर या महिलेचे ऑपरेशन करण्यात आलं आणि हे ऑपरेशन यशस्वीही झालं आहे. 30 मिनिटं हे ऑपरेशन सुरू होतं. डॉक्टरांच्या मदतीने ती महिला आणि तिचे बाळ सुरक्षित आहे. या महिलेला रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ भारतीय नौदालाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊटवरून शेअर केलं आहे. नौदवाच्या या उत्तम कामगिरीला सलाम.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close