हा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले!

नभ्याला पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र आणि रेशन कार्डसारखी अनेक कागदपत्रं बनवून मिळाली आहेत

  • Share this:

मंडळी, एखादं सरकारी कागदपत्रं मिळवायचं झालं तर आपली दमछाक होते. पण जन्माच्या अवघ्या 2 तासातच जर सगळी कागदपत्रं मिळाली तर....

अहो, आपल्या मनात असा विचारही येणार नाही. पण हे चक्क सत्यात घडलं आहे. सरकारी कामं म्हटली की आपण सगळीच नाक मुरडतो. पण इतक्या लवकर सगळी कागदपत्र देणाऱ्या या सरकारचं मात्र कौतुक करायला पाहिजे.

अहो, आपल्या मनात असा विचारही येणार नाही. पण हे चक्क सत्यात घडलं आहे. सरकारी कामं म्हटलं की, आपण सगळीच नाक मुरडतो. पण इतक्या लवकर सगळी कागदपत्र देणाऱ्या या सरकारचं मात्र कौतुक करायला पाहिजे.

गुजरातच्या सूरतमध्ये जन्माच्या अवघ्या 2 तासातच एका चिमुकलीला सगळी कागदपत्रं मिळाली आहे.

नभ्या अंकित नक्रानी या नवजात बालिकेला जन्मानंतर अवघ्या दोन तासात सगळी महत्त्वाची कागजपत्र मिळाली आहे. ही बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरली आहे.

नभ्याला पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र आणि रेशन कार्डसारखी अनेक कागदपत्रं बनवून मिळाली आहेत. तिचे हे फोटो सध्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या गोष्टीचा आदर्श इतरही सरकारी कार्यालयांनी घ्यायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2018 06:57 AM IST

ताज्या बातम्या