• होम
  • व्हिडिओ
  • केक कापावा इतक्या सहज पाडली इमारत, पाहा घटनास्थळावरचा LIVE VIDEO
  • केक कापावा इतक्या सहज पाडली इमारत, पाहा घटनास्थळावरचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 12:32 PM IST | Updated On: Aug 12, 2019 12:32 PM IST

    सुरत, 12 ऑगस्ट : सुरतमध्ये एका धोकादायक इमारतीला पाडण्यात आलं आहे. जीर्ण झाल्यामुळे इमारतीच्या भींतींना तडे गेले होते. त्यानंतर इमारत खाली करून त्याचा काही भाग पाडण्यात आला. त्याचाच एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी