• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माणूसकी मेली, वृद्धास साखळीने बांधून केली बेदम मारहाण
  • VIDEO: माणूसकी मेली, वृद्धास साखळीने बांधून केली बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 02:02 PM IST | Updated On: Jul 15, 2019 02:02 PM IST

    मोगा (पंजाब)15 जुलै : पंजाबमध्ये एका वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 50 वर्षाच्या वृद्धास मारहाण करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. भर दिवसा हा प्रकार सुरू होता. वृद्धास फक्त मारहाण नाही तर त्याला साखळीने बांधूनही ठेवण्यात आलं होतं. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 लोकांत ताब्यात घेण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी