News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : 75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला 'हरिश्चंद्रगड'
  • Special Report : 75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला 'हरिश्चंद्रगड'

    News18 Lokmat | Published On: Jan 24, 2019 09:34 PM IST | Updated On: Jan 24, 2019 09:43 PM IST

    24 जानेवारी : हरिश्चंद्र गड हा प्रत्येक गड किल्ले फिरणाऱ्या भटक्यांची एक पंढरीच आहे. महाराष्ट्र तसेच देशभरातून पर्यटक या गडावर येत असतात. भगवान शंकराच्या भक्त व पिंपळेश्वर मंदिराच्या पुजारी वर्षांच्या हिराबाई शिंदे आणि त्यांचा नातु निखिल बारभाई राहणार पिंपळवंडी (ता.जुन्नर) हे दोघे शनिवारी (19 जाने.) हरिश्चंद्र गड सर करण्यासाठी निघाले आणि एकाच दिवशी कोकणकडा, मंदिर व महाराष्ट्रातील उंचीवरचे तीसऱ्या नंबरचे तारामती शिखर 75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केलं. तरुणांसमोरच नव्हे तर सर्वच वयोगटातील व्यक्तींसमोर या आजीबाईंनी एक आदर्श ठेवलाय. पाहुया यासंदर्भातला विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी