• होम
  • व्हिडिओ
  • 55 दिव्यांग आणि 5 अंध व्यक्तींनी सर केला रायगड, पाहा त्यांच्या जिद्दीची कहाणी
  • 55 दिव्यांग आणि 5 अंध व्यक्तींनी सर केला रायगड, पाहा त्यांच्या जिद्दीची कहाणी

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 11:39 AM IST | Updated On: Dec 3, 2018 11:39 AM IST

    रायगड, 03 डिसेंबर : रायगड म्हटलं की अंगात नवं चैतन्य संचारतं. रायगड पायऱ्यांनी सर करायची वेळ आली हुश्शाया होतं. फिनिक्स फाऊंडेशन या संस्थेने पुढाकार घेत दिव्यांगांच्या रायगड स्वारीला सुरूवात केली. 55 दिव्यांगासह 5 अंध व्यक्तींना घेऊन अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबरला सायंकाळी 4 वाजता रायगड चढायला सुरूवात केली. कोणी काठीचा आधार घेवून तर कोणी कुबड्या घेवुन गड पार करताना पाहुन सर्वचं अवाक झालं. दिव्यागांच्या दिवसी सर्वचं दिव्यांगाच्या जिद्दीला न्युज18 लोकमतचा सलाम.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी