• होम
  • व्हिडिओ
  • राज्यात 43 लाख बोगस मतदार, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
  • राज्यात 43 लाख बोगस मतदार, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Oct 6, 2019 11:29 PM IST | Updated On: Oct 6, 2019 11:29 PM IST

    मुंबई 06 ऑक्टोंबर : राज्यात 43 लाख बोगस मतदार आहेत असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. म्हणजे प्रत्येक मतदारसंघात 20 हजार डुप्लिकेट मतदार होतात, हे गंभीर आहे असं आंबेडकर म्हणाले. कोणत्या निवडणूक अधिकाऱ्यानं हे केलंय याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केलीये. हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत निवडणुका नको अशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी असं आवाहन आंबेडकरांनी केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी