• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • सोन्याच्या किंमतीचा नवा उच्चांक

सोन्याच्या किंमतीचा नवा उच्चांक

30 जानेवारी मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीनं नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या दरानं 14,300च्या स्तराला स्पर्श केला आहे. गेल्या वर्षी 10 ऑक्टोबरला हा दर 14,320रुपये होता. जानेवारी महिन्यात सोन्याची आयात 90 टक्क्यांनी कमी झाली. त्याचा फटका मार्केटला बसतोय. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आता 14,250 रुपये दरानं सोनं खरेदी करावं लागणार आहे. सध्याचे सोन्याचे दर पाहता, जुनं सोनं मोडण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे.

  • Share this:

First published: