• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • पुणे मेट्रोच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती

पुणे मेट्रोच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती

  • Share this:

mumbai_metro_2_jpg_1444852g

02 जानेवारी:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वाजत गाजत शुभारंभ झालेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाचं काम थांबावं यासाठी अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.

नदीपात्रामधून मेट्रोचा मार्ग जाऊ नये यासंदर्भात काही महिन्यापूर्वी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाने पुणे मेट्रोचे काम सुरू करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published: