Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

निवडणुकीच्या रिंगणात सर्वात लहान उमेदवार !

शची मराठे, मुंबई 13 फेब्रुवारीया महानगरपालिकेच्या निवणुकीतील रत्ना माने ही सर्वात तरुण महिला उमेदवार आहे. कॉलेजला शिकणारी..आरक्षणाच्या वार्‍यात खुल्या मैदानातून पुरुष उमेदवारांसोबत फाईट करणारी, रत्ना...बेधडक तरुण व्यक्तीमत्व...!मानखुर्दचा वॉर्ड नं. 134. वॉर्डचं नावं मानखुर्द व्हिलेज- मंडळा व्हिलेज..महाराष्ट्र नगर, सावित्रीबाई फुले नगर, जयहिंद नगर, समता नगर अशा वस्त्यांमधून वसलेले एकूण मतदार संख्या 37000 हजार. आणि या वस्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी गेली सहा साडेसहा वर्ष झटणारी ही रत्ना माने. स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याविरोधात रत्ना मानेची थेट लढत आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरताना तिला मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. वस्तीवस्तीत केलेली कामं ही तिला कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्यापेक्षा जास्त विनिंग फॅक्टर वाटतात. आणि राहुल शेवाळेंना भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला विरोध हा देखील रत्नाला तिच्या पथ्यावर पडणारा वाटतोय.रत्ना माने म्हणते, मी 6 वर्ष काम करताना पाहिलं की यंत्रणेतील लोकं काही करत नाहीत. आम्ही किती मोर्चे, आंदोलन, पत्रव्यवहार केले पण त्यांची मानसिकता बदलच नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की पर्याय हा लोकांधूनचं निर्माण झाले पाहिजेत त्यांच्या हाती सत्ता आली तरचं काही बदलू शकतं.म्हणून मी यात सहभागी झाली आहे. मतदार म्हणून कर्तव्य बजावूनही योग्य तो न्याय मिळेना तेव्हा रत्नाने ठरवलं आता राज्यकर्ता वर्गात जायचं.पण लोकसेवेचं हे व्रत तिला मिळालंय ते तिच्या आईकडून शांताबाईंकडून. रत्नाची आई शांताबाई माने म्हणते, स्वत:ची आई झटत होती ते तिनं पाहिलंय. आणि जेव्हा मी काम सुरु केलं तेव्हा रत्ना 2-3 वर्षांची होती,तेव्हा तिनं हे पाहिलं आहे. आता ती एकटी वॉर्डात फिरतेय.निवडणूक हा पैशांचा तमाशा बनलेय, अशी टीका होत आहे. पण रत्ना अतिशय गरीब घरातली आहे. वस्तीचे प्रश्न हे तिचं जगणं आहे. या ओरिजिनलं नेतृत्वामुळे निवडणूक आणि कॉलेज अशा दोन्ही परीक्षेत उत्तम मार्कं मिळतील अशा विश्वास तिला वाटतोय.रत्ना माने म्हणते, स्थानिक नेतृत्वाला संधी मिळाली तर या समस्या सुटू शकतात, लोकांच्याच हाती सत्ता राहिली पाहिजे. लोकचं ठरवतील आपल्या समस्या काय आणि त्यांची उत्तरं काय ? मला आमच्या वॉर्डचा विकास करायचाय आणि लोकांसमोर आणि संपूर्ण मुंबईसमोर एक उदाहरण ठेवाचं आहे. शांताबाई मानें मात्र लेकीसाठी मुख्यमंत्रीपदाचं मोठं स्वप्नं पाहत आहे. या उगवत्या नेतृत्वावर 'अपनालय, पाणी हक्क समिती, घर बचाओ-घर बनाओ, टीआयएसएस, प्रथम' अशा तब्बल 18 प्रतिष्ठित संस्थांनी विश्वास दाखवला आहे.या बदललेल्या राजकारणाला आमचीच पिढी योग्य दिशा देऊ शकेल...न भरकटता जर योग्य विचार केला तर विकास नक्कीच घडू शकतो. मी आमच्यासारख्या तरुणांनी राजकारणाच्या यंत्रणेत यावं असं आवाहनही रत्ना करतेय. रत्ना सज्ज आहे एक नवा बदल घडवण्यासाठी आणि याच बदलाचे साक्षीदार बनायची उत्सुकता या वस्तीतल्या मतदारांच्या डोळ्यात झळकत आहे.

पुढे वाचा ...

शची मराठे, मुंबई

13 फेब्रुवारी

या महानगरपालिकेच्या निवणुकीतील रत्ना माने ही सर्वात तरुण महिला उमेदवार आहे. कॉलेजला शिकणारी..आरक्षणाच्या वार्‍यात खुल्या मैदानातून पुरुष उमेदवारांसोबत फाईट करणारी, रत्ना...बेधडक तरुण व्यक्तीमत्व...!

मानखुर्दचा वॉर्ड नं. 134. वॉर्डचं नावं मानखुर्द व्हिलेज- मंडळा व्हिलेज..महाराष्ट्र नगर, सावित्रीबाई फुले नगर, जयहिंद नगर, समता नगर अशा वस्त्यांमधून वसलेले एकूण मतदार संख्या 37000 हजार. आणि या वस्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी गेली सहा साडेसहा वर्ष झटणारी ही रत्ना माने.

स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याविरोधात रत्ना मानेची थेट लढत आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरताना तिला मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. वस्तीवस्तीत केलेली कामं ही तिला कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्यापेक्षा जास्त विनिंग फॅक्टर वाटतात. आणि राहुल शेवाळेंना भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला विरोध हा देखील रत्नाला तिच्या पथ्यावर पडणारा वाटतोय.

रत्ना माने म्हणते, मी 6 वर्ष काम करताना पाहिलं की यंत्रणेतील लोकं काही करत नाहीत. आम्ही किती मोर्चे, आंदोलन, पत्रव्यवहार केले पण त्यांची मानसिकता बदलच नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की पर्याय हा लोकांधूनचं निर्माण झाले पाहिजेत त्यांच्या हाती सत्ता आली तरचं काही बदलू शकतं.म्हणून मी यात सहभागी झाली आहे.

मतदार म्हणून कर्तव्य बजावूनही योग्य तो न्याय मिळेना तेव्हा रत्नाने ठरवलं आता राज्यकर्ता वर्गात जायचं.पण लोकसेवेचं हे व्रत तिला मिळालंय ते तिच्या आईकडून शांताबाईंकडून.

रत्नाची आई शांताबाई माने म्हणते, स्वत:ची आई झटत होती ते तिनं पाहिलंय. आणि जेव्हा मी काम सुरु केलं तेव्हा रत्ना 2-3 वर्षांची होती,तेव्हा तिनं हे पाहिलं आहे. आता ती एकटी वॉर्डात फिरतेय.

निवडणूक हा पैशांचा तमाशा बनलेय, अशी टीका होत आहे. पण रत्ना अतिशय गरीब घरातली आहे. वस्तीचे प्रश्न हे तिचं जगणं आहे. या ओरिजिनलं नेतृत्वामुळे निवडणूक आणि कॉलेज अशा दोन्ही परीक्षेत उत्तम मार्कं मिळतील अशा विश्वास तिला वाटतोय.रत्ना माने म्हणते, स्थानिक नेतृत्वाला संधी मिळाली तर या समस्या सुटू शकतात, लोकांच्याच हाती सत्ता राहिली पाहिजे. लोकचं ठरवतील आपल्या समस्या काय आणि त्यांची उत्तरं काय ? मला आमच्या वॉर्डचा विकास करायचाय आणि लोकांसमोर आणि संपूर्ण मुंबईसमोर एक उदाहरण ठेवाचं आहे.

शांताबाई मानें मात्र लेकीसाठी मुख्यमंत्रीपदाचं मोठं स्वप्नं पाहत आहे. या उगवत्या नेतृत्वावर 'अपनालय, पाणी हक्क समिती, घर बचाओ-घर बनाओ, टीआयएसएस, प्रथम' अशा तब्बल 18 प्रतिष्ठित संस्थांनी विश्वास दाखवला आहे.

या बदललेल्या राजकारणाला आमचीच पिढी योग्य दिशा देऊ शकेल...न भरकटता जर योग्य विचार केला तर विकास नक्कीच घडू शकतो. मी आमच्यासारख्या तरुणांनी राजकारणाच्या यंत्रणेत यावं असं आवाहनही रत्ना करतेय.

रत्ना सज्ज आहे एक नवा बदल घडवण्यासाठी आणि याच बदलाचे साक्षीदार बनायची उत्सुकता या वस्तीतल्या मतदारांच्या डोळ्यात झळकत आहे.

First published: