मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'हिट अँड रन प्रकरणी सलमानला पोलिसांचं अभय'

02 नोव्हेंबरहिट अँड रन केस प्रकरणी अभिनेता सलमान खानला मुंबई पोलीस मदत करताहेत असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंग यांनी केलाय. हिट अँड रन केसमध्ये इतरांना जो न्याय आहे तो सलमान खानला का नाही असा सवाल वाय पी सिंग यांनी केलाय. सलमान खानकडे पैसा असल्याने ही केस गेली दहा वर्षं सुरू आहे आणि अजून 10 वर्षही चालेल. कोर्टानं आदेश देऊनही सलमान खान 82 वेळा कोर्टात गैरहजर राहिला. पण पोलीस सलमान खानला अभय देत आहेत असा आरोप सिंग यांनी केला. तसेच नुरीयाची केस 2 वर्षात संपवली आणि ऍलिस्टर परेराची केस 1 वर्षात संपवली तर सलमानच्या केसला वेळ का ? असा सवाल करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वाय पी सिंग यांनी केलीय.सलमानची हिट अँड रन केस- कोर्टानं 23 मार्च 2006 ला समन्स पाठवण्याचे आदेश दिले- पण पोलिसांनी 39 पैकी 24 साक्षीदारांना समन्स बजावलंच नाही- दोघांनी समन्स स्वीकारलं नाही, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही- फक्त एकानं साक्ष नोंदवली- पुढच्या सुनावणीत काही साक्षीदार आले- आम्हाला त्यांची चौकशी करायची नाही, असं पोलिसांनी म्हटलं- अनेक साक्षीदार कुठे आहेत, याचा पोलिसांना पत्ताच नाही - त्यामुळे साक्षीदारांवर आरोपीकडून दबाव असल्याचं स्पष्ट होतं- असं असूनही सलमानचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले नाहीत- कोर्टानं सलमानला सुनावणीत स्वत: हजर राहण्यातून सूट दिली- पण सलमान खाननं या सवलतीचा गैरफायदा घेतला- सलमान 82 वेळा सुनावणीला गैरहजर राहिला- असं असूनही ही सूट रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज केला नाहीसुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न- प्रकरणाशी संबंध नसलेल्या डॉक्टरांना कोर्टात हजर करण्यात आलं- संबंधित डॉक्टरला 2 वर्षांनंतर हजर करण्यात आलं- त्यांची साक्ष नोंदणी अजून सुरू आहे- सुनावणी पुढे ढकलण्याचा हा प्रयत्नसाक्षीदार तपासणीत दिरंगाई- 3 वर्षांत फक्त 3 साक्षीदारांची तपासणी- 7 वर्षांत 47 पैकी फक्त 16 साक्षीदारांची तपासणीसरकारी वकिलांवर ठपका- सरकारी वकील या प्रकरणाच्या सुनावणीला नियमित हजर राहिले नाहीतकर्तव्यात कसूर- सुप्रीम कोर्टान कठोर कलमांतर्गत गुन्हा नोंदवायला सांगितलं- मुंबई पोलिसांनी कठोर कलम लावलं नाहीपोलिसांकडून पदाचा दुरुपयोग- पोलिसांच्या कार्यक्रमात सलमान खानला आमंत्रण- पोलिसांमुळेच सलमान अजूनही जेलबाहेरवाय. पी. सिंग यांच्या मागण्या ?- पोलीस आयुक्तांनी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी- समन्स न बजावणार्‍या पोलिसांविरोधात कारवाई व्हावी- महत्त्वाचे साक्षीदार कुठे गेले, याचा तपास व्हावा- सुनावणीत हजर न राहण्याची सलमानला दिलेली सूट रद्द करावी, तसा अर्ज पोलिसांनी कोर्टात करावा- सुनावणीला नियमित हजर न राहणार्‍या सरकारी वकिलांवरही कारवाई व्हावी- साक्षीदारांवर दबाव असल्यानं सलमानचा जामीन रद्द करावा, तसा अर्ज पोलिसांनी कोर्टात करावा- पोलिसांच्या कार्यक्रमात सलमानचा सत्कार करणार्‍या पोलिसांवर कारवाई व्हावी- पदाचा दुरुपयोग करणार्‍या पोलिसांची ACBकडून चौकशी व्हावी

पुढे वाचा ...

First published: