Home /News /news /

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रम सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रम सावरकर यांचे निधन

savarkar23 फेब्रुवारी :   स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुतणे आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते विक्रम सावरकर यांचे आज निधन झालय. ते 78 वर्षांचे होते.   सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार कार्य विक्रम सावरकर यांनी केले होते. एक जाज्वल्य हिंदुत्ववादी नेते आणि आपल्या साहित्यामुळे सर्वांना ते परिचित होते. हिंदू महासभा जगवण्याचे आणि वाढवण्याचं मोठं कामही त्यांनी केल . काही काळ पत्रकार म्हणुन काम केल्यानंतर त्यानी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ही लढवल्या होत्या .  
First published:

Tags: Savarkar, निधन, पुतणे विक्रम सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर

पुढील बातम्या