मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कमतरता शोधून काढू -पवार

कमतरता शोधून काढू -पवार

  31 मे : आम्हाला लोकांनी संधी दिली नाही, त्यामागची कारणं, आमच्या कमतरता शोधून काढल्या पाहिजेत असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. तसंच जनतेनं देशात स्थिर सरकार दिलं, हे महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले. ते सोलापूरमधल्या सांगोल्यात पत्रकारांशी बोलत होते. तसंच उस्मानाबदमधल्या कणगरासारख्या घटनांबाबत कडक कारवाई केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलंय.

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] [sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:

  Tags: Narendra modi, NCP, NDA, Sharad pawar, नरेंद्र मोदी, पंतप्रधान, पवार, भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार