मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'सैफीना'ची रिसेप्शन पार्टी

'सैफीना'ची रिसेप्शन पार्टी

17 ऑक्टोबरसैफ अली खान आणि करिना कपूर काल लग्नाच्या बेडीत अडकले. सैफच्या वांद्रे इथल्या घरी रजिस्टर पद्धतीनं सैफिनाचं लग्न झालं. यावेळी सैफ आणि करिनाचे मित्र आणि जवळचे नातेवाईक हजर होते. काल मंगळवारी रात्री लग्नाचं जंगी रिसेप्शन पार पडलं. करिना आणि सैफला शुभेच्छा द्यायला बॉलीवुडमधले अनेक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पुढे वाचा ...

17 ऑक्टोबर

सैफ अली खान आणि करिना कपूर काल लग्नाच्या बेडीत अडकले. सैफच्या वांद्रे इथल्या घरी रजिस्टर पद्धतीनं सैफिनाचं लग्न झालं. यावेळी सैफ आणि करिनाचे मित्र आणि जवळचे नातेवाईक हजर होते. काल मंगळवारी रात्री लग्नाचं जंगी रिसेप्शन पार पडलं. करिना आणि सैफला शुभेच्छा द्यायला बॉलीवुडमधले अनेक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

First published: