मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सेंसेक्सने गाठला 20 हजाराचा टप्पा

सेंसेक्सने गाठला 20 हजाराचा टप्पा

15 जानेवारीनव वर्षाच्या पहिल्या महिन्यात शेअर मार्केटने दमदार सुरूवात केली आहे. शेअर मार्केटमध्ये आज सकाळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. शेअर मार्केट सुरू झाल्यानंतर सेंसेक्सनं नवीन वर्षात पहिल्यांदाच 20,000 चा आकडा गाठला आहेत. शेअर बाजाराबरोबरच निफ्टीतही 3.35 अंकानं वाढ झाली आहेत. शेअर बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे बाजारानं 20 हजारांपर्यंत उसळी मारली. रुपयाची डॉलरच्या तुलनेत किमत 15 पैशांनी वधारली आहे. आता डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 54.34 एवढी झाली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

पुढे वाचा ...

First published:

पुढील बातम्या