Home /News /news /

सुभाष चंद्रा यांना कोर्टाचा तात्पुरता दिलासा

सुभाष चंद्रा यांना कोर्टाचा तात्पुरता दिलासा

14 डिसेंबरझी समूहाचे मालक सुभाष चंद्रा आणि पुनीत गोयन्का यांना दिल्ली कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळालाय. सुभाष चंद्रा यांना 20 डिसेंबरपर्यंत अटक करू नये असे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहे. उद्योजक जिंदाल यांच्याकडून बातमी थांवण्यासाठी 100 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सध्या झी न्यूज आणि झी बिझनेसच्या संपादकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुभाष चंद्रा आणि पुनीत गोयन्का यांचीही चौकशी करण्यात आली.

पुढे वाचा ...

14 डिसेंबर

झी समूहाचे मालक सुभाष चंद्रा आणि पुनीत गोयन्का यांना दिल्ली कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळालाय. सुभाष चंद्रा यांना 20 डिसेंबरपर्यंत अटक करू नये असे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहे. उद्योजक जिंदाल यांच्याकडून बातमी थांवण्यासाठी 100 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सध्या झी न्यूज आणि झी बिझनेसच्या संपादकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुभाष चंद्रा आणि पुनीत गोयन्का यांचीही चौकशी करण्यात आली.

First published:

पुढील बातम्या