मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सीबीआय, दक्षता आयोगांना घटनात्मक दर्जा द्यावा -विनोद राय

08 नोव्हेंबरसीबीआय आणि केंद्रीय दक्षता आयोग यांना घटनात्मक दर्जा दिला पाहिजे अशी मागणी कॅगचे प्रमुख विनोद राय यांनी केली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच सरकारच्या निर्णयांवर त्यांनी कठोर शब्दात टीकाही केली. सीबीआयवर राजकीय दबाव असतो त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे काम करता येत नाही अशी टीकाही त्यांनी केली. विनोद रॉय यांच्या मागणीला भाजपनं पाठिंबा दिला आहे.

पुढे वाचा ...

08 नोव्हेंबर

सीबीआय आणि केंद्रीय दक्षता आयोग यांना घटनात्मक दर्जा दिला पाहिजे अशी मागणी कॅगचे प्रमुख विनोद राय यांनी केली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच सरकारच्या निर्णयांवर त्यांनी कठोर शब्दात टीकाही केली. सीबीआयवर राजकीय दबाव असतो त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे काम करता येत नाही अशी टीकाही त्यांनी केली. विनोद रॉय यांच्या मागणीला भाजपनं पाठिंबा दिला आहे.

First published: