मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सरकारी मदत न घेता लोकवर्गणीतून बांधले बंधारे

सतीष पाटील, जळगाव 11 मार्चजळगाव : राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना सरकारी मदत न घेता जळगाव जिल्ह्यात लोकवर्गणीतून बंधारे बांधून दुष्काळावर मात करण्याचा अभिनव मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील बोरीनदीच्या पात्रात लोकवर्गणी आणि लोकाश्रमातून भूजल बंधार्‍याचं काम केलं जातंय. गावातल्या नाल्यांमधला गाळ काढून ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या निलीमा मिश्रा यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. या कार्यक्रमात भगिनी निवेदीता ग्रामीण विज्ञान संस्था आणि बचत गटही सहभागी झाले आहेत. या कामात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सरकारी योजनेची वाट न पाहता पारोळा तालुक्यातल्या शिरसोदे गावातल्या तरुणांनी निलीमा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली लोक वर्गणी आणि लोकाश्रमाच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम सुरु केली आहे. या कामाला बचत गटांनीही मदत केलीय. कोट्यवधी रुपये खर्च करुनही सरकारला नियोजनाभावी जे साधता येत नाही या तरुणांनी साध्य करुन दाखवलंय.

पुढे वाचा ...

सतीष पाटील, जळगाव

11 मार्च

जळगाव : राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना सरकारी मदत न घेता जळगाव जिल्ह्यात लोकवर्गणीतून बंधारे बांधून दुष्काळावर मात करण्याचा अभिनव मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील बोरीनदीच्या पात्रात लोकवर्गणी आणि लोकाश्रमातून भूजल बंधार्‍याचं काम केलं जातंय. गावातल्या नाल्यांमधला गाळ काढून ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या निलीमा मिश्रा यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. या कार्यक्रमात भगिनी निवेदीता ग्रामीण विज्ञान संस्था आणि बचत गटही सहभागी झाले आहेत. या कामात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सरकारी योजनेची वाट न पाहता पारोळा तालुक्यातल्या शिरसोदे गावातल्या तरुणांनी निलीमा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली लोक वर्गणी आणि लोकाश्रमाच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम सुरु केली आहे. या कामाला बचत गटांनीही मदत केलीय. कोट्यवधी रुपये खर्च करुनही सरकारला नियोजनाभावी जे साधता येत नाही या तरुणांनी साध्य करुन दाखवलंय.

First published: