Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'संजय दत्तला घरचं जेवण बंद करा'

'संजय दत्तला घरचं जेवण बंद करा'

पुणे 27 मे : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत आहे. येरवडा तुरूंगात काही दिवस होत नाही तोच संजय दत्तला 'पुणेरी हिसका' दाखवला. येरवडा जेल प्रशासनाने दत्तला ला घरचं जेवण द्यायला विरोध केला आहे. यासंदर्भात जेल प्रशासनानं टाडा कोर्टात अर्ज केलाय. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना घरचं जेवण देणं, हे जेल प्रशासनाच्या नियमांच्या विरोधात आहे, असं जेल प्रशासनाचं म्हणणं आहे. संजय दत्तच्या अटकेनंतर एक महिनाभर घरच्या जेवणाची मुभा टाडा कोर्टाने दिली होती. पण जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पोषक जेवण जेलमधूनच दिलं जातं. त्यामुळे संजय दत्तला घरच्या जेवणाची गरज नाही, असंही जेल प्रशासनाने म्हटलं आहे.1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तने तुरूंगवास टाळण्यासाठी आटोकात प्रयत्न केलेा पण त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. अखेर त्याने 16 मे रोजी टाडा कोर्टात शरण आला. साडेतीन वर्षांसाठी तुरूंगवास भोगण्यासाठी जाणार्‍या संजय दत्तने घरचं जेवण, इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि औषध देण्याची विनंती केली. कोर्टाने त्यांची विनंती मान्य करत फक्त एक महिन्यासाठी मुदत दिली. त्यानंतर त्याला तुरुंगातलं जेवण जेवावं लागणार आहे. मात्र त्याला इलेक्ट्रॉनिक सिगारेट सोबत ठेवण्याची विनंती टाडा कोर्टाने अमान्य केली आहे. शरण आल्यानंतर त्याला काही दिवस मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं. ऑर्थर रोड जेलचा पाहुणचार घेतल्यानंतर त्याची रवानगी पुण्यातील येरवडा तुरूंगात करण्यात आली. 'कैदी क्रमांक 16656' अशी नवीन ओळख संजूबाबाला देण्यात आली. जेलमध्ये प्रत्येक कैद्याप्रमाणे संजयला काम करणे बंधनाकारक आहे. मागच्या वेळेस संजयने येरवडामध्ये शिक्षा भोगली होती त्यावेळी त्याने सुतार काम केलं होतं. यावेळी त्याला फाईली बनवण्याचं काम देण्यात आलंय. तर दुसरीकडे कोर्टाने दिलेल्या सवलतीनुसार जेलमध्ये संजयला महिनाभर घरचं जेवण घेण्याची मुभा आहे. मात्र आज येरवडा जेल प्रशासनाने याला विरोध केलाय. जेलमध्ये सर्व कैद्यांना पोषक जेवण दिलं जातं त्यामुळे संजयला घरचं जेवण देण्याची काही गरज नाही ते बंद करण्यात यावी अशी भूमिका जेल प्रशासनाने घेतली. थेट कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत जेल प्रशासनाने टाडा कोर्टात अर्ज दाखल केला.

पुढे वाचा ...

पुणे 27 मे : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत आहे. येरवडा तुरूंगात काही दिवस होत नाही तोच संजय दत्तला 'पुणेरी हिसका' दाखवला. येरवडा जेल प्रशासनाने दत्तला ला घरचं जेवण द्यायला विरोध केला आहे. यासंदर्भात जेल प्रशासनानं टाडा कोर्टात अर्ज केलाय. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना घरचं जेवण देणं, हे जेल प्रशासनाच्या नियमांच्या विरोधात आहे, असं जेल प्रशासनाचं म्हणणं आहे. संजय दत्तच्या अटकेनंतर एक महिनाभर घरच्या जेवणाची मुभा टाडा कोर्टाने दिली होती. पण जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पोषक जेवण जेलमधूनच दिलं जातं. त्यामुळे संजय दत्तला घरच्या जेवणाची गरज नाही, असंही जेल प्रशासनाने म्हटलं आहे.

1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तने तुरूंगवास टाळण्यासाठी आटोकात प्रयत्न केलेा पण त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. अखेर त्याने 16 मे रोजी टाडा कोर्टात शरण आला. साडेतीन वर्षांसाठी तुरूंगवास भोगण्यासाठी जाणार्‍या संजय दत्तने घरचं जेवण, इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि औषध देण्याची विनंती केली. कोर्टाने त्यांची विनंती मान्य करत फक्त एक महिन्यासाठी मुदत दिली. त्यानंतर त्याला तुरुंगातलं जेवण जेवावं लागणार आहे. मात्र त्याला इलेक्ट्रॉनिक सिगारेट सोबत ठेवण्याची विनंती टाडा कोर्टाने अमान्य केली आहे. शरण आल्यानंतर त्याला काही दिवस मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं.

ऑर्थर रोड जेलचा पाहुणचार घेतल्यानंतर त्याची रवानगी पुण्यातील येरवडा तुरूंगात करण्यात आली. 'कैदी क्रमांक 16656' अशी नवीन ओळख संजूबाबाला देण्यात आली. जेलमध्ये प्रत्येक कैद्याप्रमाणे संजयला काम करणे बंधनाकारक आहे. मागच्या वेळेस संजयने येरवडामध्ये शिक्षा भोगली होती त्यावेळी त्याने सुतार काम केलं होतं. यावेळी त्याला फाईली बनवण्याचं काम देण्यात आलंय. तर दुसरीकडे कोर्टाने दिलेल्या सवलतीनुसार जेलमध्ये संजयला महिनाभर घरचं जेवण घेण्याची मुभा आहे. मात्र आज येरवडा जेल प्रशासनाने याला विरोध केलाय. जेलमध्ये सर्व कैद्यांना पोषक जेवण दिलं जातं त्यामुळे संजयला घरचं जेवण देण्याची काही गरज नाही ते बंद करण्यात यावी अशी भूमिका जेल प्रशासनाने घेतली. थेट कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत जेल प्रशासनाने टाडा कोर्टात अर्ज दाखल केला.

First published: