मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

व्यंगचित्र समजून घेतले पाहिजे -राष्ट्रपती

29 ऑक्टोबरव्यंगचित्र पाहणं हा एक आनंददायी अनुभव आहे आणि व्यंगचित्र बघून होणारी टीका आपण समजून घेतली पाहिजे. जवाहरलाल नेहरुंच्या काळातील टीकेचा सन्मान करणार्‍या मुल्यांवर देशाने अढळ राहिले पाहिजे अस मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. जेष्ठ व्यंगचित्रकार पी. एस. कुट्टी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात प्रणव मुखर्जी बोलत होते. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्यावरच देशभरातील 111 व्यंगचित्रांनी काढलेल्या कार्टुन्सच्या पुस्तकाचं प्रकाशनही केले.

पुढे वाचा ...

29 ऑक्टोबर

व्यंगचित्र पाहणं हा एक आनंददायी अनुभव आहे आणि व्यंगचित्र बघून होणारी टीका आपण समजून घेतली पाहिजे. जवाहरलाल नेहरुंच्या काळातील टीकेचा सन्मान करणार्‍या मुल्यांवर देशाने अढळ राहिले पाहिजे अस मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. जेष्ठ व्यंगचित्रकार पी. एस. कुट्टी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात प्रणव मुखर्जी बोलत होते. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्यावरच देशभरातील 111 व्यंगचित्रांनी काढलेल्या कार्टुन्सच्या पुस्तकाचं प्रकाशनही केले.

First published: