23 मार्च : शक्ती मिलमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा नुकताच निकाल लागून 4 नराधमांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही बातमी ऐकून महिला आत तरी सुरक्षित होतील आणि त्यांच्यावर होणार्या अत्याचारात घट होईल ही अशी आशा निर्माण होत अस्तानाचं भिवंडीमध्ये एका महिलेने वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिल्याने तिला जबर मारहाण करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhivandi crime, Crime, Hingoli rape case, Molastation, Molestation, Prostitution, Rape, Women harasment, Women voilation, थांबणार, महिलांवरचे अत्याचार