मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

विलासरावांचा अस्थिकलश आज मुंबईत येणार

विलासरावांचा अस्थिकलश आज मुंबईत येणार

27 ऑगस्टविलासराव देशमुख यांच्या चौदावा दिवसानिम्मीत देशमुख कुटुबियातर्फे आज गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. या कार्यक्रमाला अंदाजे 1 लाख लोकांनी हजेरी लावली. प्रदेश काँग्रेसकडून अस्थी दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील यांनी विलासरावांचा अस्थी कलश मुंबईला घेवून निघाले आहे. त्यानंतर टिळक भवनमध्ये तो दर्शनासाठी ठेवला जाईल. उद्या ठिकठिकाणच्या काँग्रेस जिल्हा अध्यक्षांना अस्थिकलशांचं वाटप होईल. हे अस्थिकलश त्यांच्या त्यांच्या भागात दर्शनासाठी ठेवतील. अखेर गुरुवारी या अस्थिकलशाचं प्रदेश काँग्रेसच्यावतीने मलबारहिलमधल्या बाणगंगा तलावात विसर्जन केलं जाईल. विलासरावांच्या अस्थी दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने माणिकराव आपली जिल्हाध्यक्षांची मोट बांधत स्वत:चं नेतृत्व पुढे आणत असल्याचा संशय दिल्लीश्वरांना आहे. त्यामुळे विलासरावांच्या अस्थीदर्शनाचा कार्यक्रमाचे माणिकरावांकडून हेतुपूर्वक राजकारण केलं जातंय अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. पण माणिकराव ठाकरे यांनी असं कुठलंही राजकारण होत असल्याचा इन्कार केला आहे.

पुढे वाचा ...

First published: