मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'विदर्भ अ ॅडव्हांटेज' साठी 18 हजार कोटींचा करार !

25 फेब्रुवारीविदर्भातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या 'ऍडव्हांटेज विदर्भ' या परिषदेत 18 हजार कोटींचे सामंज्यस करार करण्यात आले आहे. पण सामंज्यस कराराचे प्रकल्पात रुपांतर करण्याची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. दोन दिवसाच्या 'ऍडव्हांटेज विदर्भ' या परिषदेत गुंतवणूकदारांच्या समस्यांसदर्भात भेटून चर्चा करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील उद्योगासाठी राज्य सरकारने आणखी सवलती देण्याची सुचना केली. 'ऍडव्हांटेज विदर्भ' या परिषदेत रेमण्डचे गौतम सिंघानिया, जिंदल स्टीलचे सज्जन जिंदल, नॉसकॉस उद्योग समुहाचे राजीव वैष्णव यांच्यासह मारुती आणि भेलच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. तर टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री दुपारच्या सत्रात येणार आहेत. विदर्भातील लोकप्रतिनिधी या परिषदेला हजर होते. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला आहे.

पुढे वाचा ...

25 फेब्रुवारी

विदर्भातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या 'ऍडव्हांटेज विदर्भ' या परिषदेत 18 हजार कोटींचे सामंज्यस करार करण्यात आले आहे. पण सामंज्यस कराराचे प्रकल्पात रुपांतर करण्याची गरज असल्याचे यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. दोन दिवसाच्या 'ऍडव्हांटेज विदर्भ' या परिषदेत गुंतवणूकदारांच्या समस्यांसदर्भात भेटून चर्चा करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील उद्योगासाठी राज्य सरकारने आणखी सवलती देण्याची सुचना केली. 'ऍडव्हांटेज विदर्भ' या परिषदेत रेमण्डचे गौतम सिंघानिया, जिंदल स्टीलचे सज्जन जिंदल, नॉसकॉस उद्योग समुहाचे राजीव वैष्णव यांच्यासह मारुती आणि भेलच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. तर टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री दुपारच्या सत्रात येणार आहेत. विदर्भातील लोकप्रतिनिधी या परिषदेला हजर होते. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला आहे.

First published: