मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

लोकमान्य टिळकांचा आवाज

लोकमान्य टिळकांचा आवाज

24 ऑगस्ट'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी गर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज 97 वर्षांनंतर पुण्यामध्ये घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकायला मिळाला.

पुढे वाचा ...

24 ऑगस्ट

'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी गर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज 97 वर्षांनंतर पुण्यामध्ये घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकायला मिळाला.

First published: