मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

लोकमतच्या दीपोत्सव अंकाचे थाटात प्रकाशन

लोकमतच्या दीपोत्सव अंकाचे थाटात प्रकाशन

09 नोव्हेंबरदैनिक लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचं प्रकाशन नुकतंच मुंबईतील लोकमत ऑफिसमध्ये अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी लोकमत समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद सांधला. या कार्यक्रमाला लोकमतचे सह व्यपस्थाकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा व लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर उपस्थित होते.

पुढे वाचा ...

09 नोव्हेंबर

दैनिक लोकमतच्या दीपोत्सव या दिवाळी अंकाचं प्रकाशन नुकतंच मुंबईतील लोकमत ऑफिसमध्ये अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी लोकमत समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद सांधला. या कार्यक्रमाला लोकमतचे सह व्यपस्थाकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा व लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर उपस्थित होते.

First published: