मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

लवकरच 'कोण होईल मराठी करोडपती'

लवकरच 'कोण होईल मराठी करोडपती'

11 मार्चकौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा करिष्मा आजही कायम आहे. आणि आता केबीसीची जादू मराठीतही अनुभवायला मिळाणार आहे ती ई टीव्हीवर...केबीसीचंच मराठी व्हर्जन म्हणजे कोण होईल मराठी करोडपती नावाचा शो ई टीव्हीवर लवकरच सुरू होतोय. सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनकडून ई टीव्हीने केबीसीचे फॉरमॅट हक्क विकत घेतले आहे. केबीसी दाक्षिणात्य भाषेत लोकप्रिय झाला. तसा मराठीतही होईल अशी अपेक्षा आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या शोचा सूत्रसंचालक कोण ते नक्की झालेलं नाहीय. अमिताभ बच्चनची जागा कोण घेणार याची उत्सुकता मात्र आहे.

पुढे वाचा ...

11 मार्च

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा करिष्मा आजही कायम आहे. आणि आता केबीसीची जादू मराठीतही अनुभवायला मिळाणार आहे ती ई टीव्हीवर...केबीसीचंच मराठी व्हर्जन म्हणजे कोण होईल मराठी करोडपती नावाचा शो ई टीव्हीवर लवकरच सुरू होतोय. सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनकडून ई टीव्हीने केबीसीचे फॉरमॅट हक्क विकत घेतले आहे. केबीसी दाक्षिणात्य भाषेत लोकप्रिय झाला. तसा मराठीतही होईल अशी अपेक्षा आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या शोचा सूत्रसंचालक कोण ते नक्की झालेलं नाहीय. अमिताभ बच्चनची जागा कोण घेणार याची उत्सुकता मात्र आहे.

First published: