मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

लंडनमध्ये बाप्पाला निरोप

लंडनमध्ये बाप्पाला निरोप

01 ऑक्टोबरढोल ताशाच्या गजर, लेझीम पथकाचे संचलन आणि 'गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या' असं साकडं घालत लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला लंडनमध्ये... लंडन महाराष्ट्र मंडळातर्फे यावर्षी पहिल्यांदाच थेम्स नदीमध्ये गणेश विसर्जन करण्यात आलं आहे. या विसर्जनासाठी लंडन काऊन्सिलकडून परवानगी मिळवण्यात संयोजक यशस्वी झाल्यानं यंदा श्रीगणेशाचं विसर्जन वाजत गाजत थेम्स नदीत करण्यात आलं. नॉर्थ लंडनमधील डॉलिस हिलमध्ये गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाचं हे 22 वं वर्ष होतं. लंडनमध्ये सुरु झालेला हा पहिला गणेशोत्सव आहे. या गणेशोत्सवानिमितानं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

पुढे वाचा ...

01 ऑक्टोबर

ढोल ताशाच्या गजर, लेझीम पथकाचे संचलन आणि 'गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या' असं साकडं घालत लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला लंडनमध्ये... लंडन महाराष्ट्र मंडळातर्फे यावर्षी पहिल्यांदाच थेम्स नदीमध्ये गणेश विसर्जन करण्यात आलं आहे. या विसर्जनासाठी लंडन काऊन्सिलकडून परवानगी मिळवण्यात संयोजक यशस्वी झाल्यानं यंदा श्रीगणेशाचं विसर्जन वाजत गाजत थेम्स नदीत करण्यात आलं. नॉर्थ लंडनमधील डॉलिस हिलमध्ये गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाचं हे 22 वं वर्ष होतं. लंडनमध्ये सुरु झालेला हा पहिला गणेशोत्सव आहे. या गणेशोत्सवानिमितानं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

First published: