मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

लंडनमध्येही गणेशोत्सवाची धूम

लंडनमध्येही गणेशोत्सवाची धूम

28 सप्टेंबरलंडन महाराष्ट्र मंडळातर्फे या गणेशोत्सवाचं नॉर्थ लंडनमधील डॉलिस हिल येथे आयोजन करण्यात आलंय. गणेशोत्सवाचं हे 22 वं वर्ष आहे. या गणेशोत्सवा निम्मितानं अनेक सास्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यावेळेच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा प्रथमचं या गणेश मुर्तीचं थेम्स नदीत विसर्जन होणार आहे. या विसर्जनसाठी कौन्सिलकडून परवानगी मिळवण्यात संयोजक यशस्वी झालेत. त्यामुळे यंदा श्रीगणेशाचं विसर्जन यंदा वाजत गाजत थेम्सनदीत होणार आहे.

पुढे वाचा ...

28 सप्टेंबर

लंडन महाराष्ट्र मंडळातर्फे या गणेशोत्सवाचं नॉर्थ लंडनमधील डॉलिस हिल येथे आयोजन करण्यात आलंय. गणेशोत्सवाचं हे 22 वं वर्ष आहे. या गणेशोत्सवा निम्मितानं अनेक सास्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यावेळेच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा प्रथमचं या गणेश मुर्तीचं थेम्स नदीत विसर्जन होणार आहे. या विसर्जनसाठी कौन्सिलकडून परवानगी मिळवण्यात संयोजक यशस्वी झालेत. त्यामुळे यंदा श्रीगणेशाचं विसर्जन यंदा वाजत गाजत थेम्सनदीत होणार आहे.

First published: