मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रुसवे-फुगवे अन् पुणे फेस्टिव्हलला सुरुवात

21 सप्टेंबरअभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देवोल यांच्या गणेश वंदनेनं आज बहुचर्चित पुणे फेस्टिव्हलला सुरवात झाली. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकल्यानं हा कार्यक्रम जास्त चर्चेत राहिला. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे हेसुद्धा या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काँग्रेस नेते पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, नितिन राऊत आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले हेसुद्‌धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ऑलिम्पिकमध्ये मेडल्स मिळवणार्‍या खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला.

पुढे वाचा ...

21 सप्टेंबर

अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देवोल यांच्या गणेश वंदनेनं आज बहुचर्चित पुणे फेस्टिव्हलला सुरवात झाली. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकल्यानं हा कार्यक्रम जास्त चर्चेत राहिला. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे हेसुद्धा या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काँग्रेस नेते पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, नितिन राऊत आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले हेसुद्‌धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ऑलिम्पिकमध्ये मेडल्स मिळवणार्‍या खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला.

First published: