25 जून : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मनसेच्या कुडाळ विभागाकडून कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीये.
भाजप कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर डोळे फोडू, अशी धमकी रावसाहेब दानवेंनी दिल्याचा आरोप आहे.
गेल्या मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवेंनी हे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्याबद्दलच त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.