17 नोव्हेंबर : योगगुरू रामदेव बाबा यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. यामुळे त्यांना 22 बंदूकधारी सिक्युरिटी गार्ड आणि एस्कॉर्ट कार मिळणार आहे.
रामदेव बाबांचे भाजपशी चांगले संबंध आहेत आणि त्यांना अनेक धमक्या आजवर आल्या आहेत. त्यामुळे त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baba ramdev, BJP, Pm narendra mdi, Z security