मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रघुनाथदादा पाटील यांनी केलं चप्पलफेकीचं समर्थन

29 ऑक्टोबरराज्यात उसाच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांना वारंवार मागणी करण्यात आली मात्र मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. राज्यात सहकारी कारखाने बंद पडत आहे खासगी कारखान्यांनी आपला पाय रोवत असताना मुख्यमंत्री स्वत: एका बेकायदेशीर कारखान्यांच्या कार्यक्रमाला हजर राहतात. ही गोष्ट शेतकर्‍यांच्या दृष्टीने दुदैर्वी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता चप्पल हाता घेतली आहे आता अशी वेळ येऊ देऊ नका की त्यांना हातात बंदुका घ्याव्या लागतील असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. त्यांनी चप्पलफेक करणाचं समर्थन केलंय. काल रविवारी पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातल्या खरडी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी उसाचा दर लवकर जाहीर करण्याच्या मागणीसाठी या शेतकर्‍यांनं मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. महेश केदार असं या शेतकर्‍याचं नाव आहे. आणि तो रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा माढा तालुकाध्यक्ष आहे.

पुढे वाचा ...

29 ऑक्टोबर

राज्यात उसाच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांना वारंवार मागणी करण्यात आली मात्र मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. राज्यात सहकारी कारखाने बंद पडत आहे खासगी कारखान्यांनी आपला पाय रोवत असताना मुख्यमंत्री स्वत: एका बेकायदेशीर कारखान्यांच्या कार्यक्रमाला हजर राहतात. ही गोष्ट शेतकर्‍यांच्या दृष्टीने दुदैर्वी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता चप्पल हाता घेतली आहे आता अशी वेळ येऊ देऊ नका की त्यांना हातात बंदुका घ्याव्या लागतील असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. त्यांनी चप्पलफेक करणाचं समर्थन केलंय. काल रविवारी पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातल्या खरडी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी उसाचा दर लवकर जाहीर करण्याच्या मागणीसाठी या शेतकर्‍यांनं मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. महेश केदार असं या शेतकर्‍याचं नाव आहे. आणि तो रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा माढा तालुकाध्यक्ष आहे.

First published: