मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मोदींच्या आश्वासनानंतर युरोपियन युनियनचा बहिष्कार मागे

08 फेब्रुवारीगुजरात दंगलीबाबत भारतीय प्रसारमाध्यमांसमोर मौन बाळगणार्‍या नरेंद्र मोदींनी 2002 सारख्या दंगली गुजरातमध्ये पुन्हा होणार नाहीत असं आश्वासन युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाला दिले आहे. जर्मनीच्या राजदूतांनी युरोपियन युनियनच्या अधिकार्‍यांना गेल्या महिन्यात भोजनासाठी निमंत्रण दिलं होतं, त्यावेळी मोदीही उपस्थित होते. सात जानेवारीला झालेल्या या भोजनाच्या कार्यक्रमात मोदींवर टाकण्यात आलेला राजकीय बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय युरोपियन युनियनने घेतला होता. अखेरीस मोदींच्या आश्वासानंतर आज युरोपिय युनियननं मोदींवरचा बहिष्कार माग घेतला आहे.

पुढे वाचा ...

08 फेब्रुवारी

गुजरात दंगलीबाबत भारतीय प्रसारमाध्यमांसमोर मौन बाळगणार्‍या नरेंद्र मोदींनी 2002 सारख्या दंगली गुजरातमध्ये पुन्हा होणार नाहीत असं आश्वासन युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाला दिले आहे. जर्मनीच्या राजदूतांनी युरोपियन युनियनच्या अधिकार्‍यांना गेल्या महिन्यात भोजनासाठी निमंत्रण दिलं होतं, त्यावेळी मोदीही उपस्थित होते. सात जानेवारीला झालेल्या या भोजनाच्या कार्यक्रमात मोदींवर टाकण्यात आलेला राजकीय बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय युरोपियन युनियनने घेतला होता. अखेरीस मोदींच्या आश्वासानंतर आज युरोपिय युनियननं मोदींवरचा बहिष्कार माग घेतला आहे.

First published: