मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबई-दिल्लीमध्ये आयसिसच्या हल्ल्याचा धोका?

मुंबई-दिल्लीमध्ये आयसिसच्या हल्ल्याचा धोका?

Terror attack131

25 मार्च : इस्लामीक स्टेट (आयसिस) ही दहशतवादी संघटना भारतात हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या बाबतचा इशारा दिला आहे.

मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसा अलर्ट या दोन्ही शहरांना देण्यात आला आहे. नायजेरियामध्ये ट्रेनींग घेतलेले 7 अतिरेकी हा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळालेली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: Delhi, Mumbai, Terror attack