Home /News /news /

मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीत आग

मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीत आग

530471-air-india-building-dna-fariha 20 डिसेंबर : मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या एअर इंडियाच्या इमारतीत आज सकाळी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचले आहेत. एअर इंडियाच्या इमारतीमधील 22 व्या मजल्यावर आग लागली आहे. सकाळी पावणे सातच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. तसंच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याची बातमी नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Air india, Fire, Mumbai, एअर इंडिया, मुंबई

पुढील बातम्या