मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महिला गौरव कार्यक्रमात महिलांची पाण्यासाठी धडपड

08 मार्चजागतिक महिला दिनानिमित्त आज पुण्यात विविध क्षेत्रातल्या महिलांचा राज्यसरकारकडून गौरव करण्यात येतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा गौरव सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला-बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित आहेत. महिला धोरणाचा मसुदाही आज जाहीर करण्यात येणार आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाचं धोरण राबवणं सुरू असताना दुसरीकडे मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांसाठी पाण्याची सोय करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आजच्या महिला दिनीही पाण्यासाठी महिलांना धडपड करावी लागली.

पुढे वाचा ...

08 मार्च

जागतिक महिला दिनानिमित्त आज पुण्यात विविध क्षेत्रातल्या महिलांचा राज्यसरकारकडून गौरव करण्यात येतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा गौरव सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला-बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित आहेत. महिला धोरणाचा मसुदाही आज जाहीर करण्यात येणार आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाचं धोरण राबवणं सुरू असताना दुसरीकडे मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांसाठी पाण्याची सोय करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आजच्या महिला दिनीही पाण्यासाठी महिलांना धडपड करावी लागली.

First published: