मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महाराष्ट्राच्या महाबजेटचे ठळक मुद्दे

महाराष्ट्राच्या महाबजेटचे ठळक मुद्दे

20 मार्चराज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2013-14 मांडला आहे. अजित पवारांनी केलेल्या या घोषणा...महाराष्ट्राचं महाबजेट हे महाग- देशी मद्य, विदेशी मद्य महागले- सोने,चांदी,हिरे महागणार - औद्योगिक वापर्‍याची कापडं महागणार- सिगारेट, विडी महागणार- लॉटरी महागणार- औद्योगिक वापर्‍याच्या कापडावर साडे 5 टक्के कर- विडीवरचा कर 5 वरून 12 टक्क्यांवर- सिगारेटवरील कर 20 वरून 25 टक्क्यांवर- ऊस खरेदीवर 3 वरून 5 टक्के वाढ- साखर महागणार- पेव्हर ब्लॉक महागणार हे स्वस्त- ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणं स्वस्त- फर्निशिंग कापडावरच्या आंतरराज्य खरेदी विक्रीवरचा कर माफ- वॉटर मिटर स्वस्त- तांदुळ करमुक्त असल्यानं राईस ब्रँडही करमुक्त- अपंगांची वाहनं स्वस्त- हळद,मिरची,चिंच स्वस्त- ट्रॅक्टर स्वस्त- उत्खनन यंत्र स्वस्त- दूध, गहू, डाळ, पीठ, चहा, बेदाणे, मीठ, खजूर स्वस्त - करवाढीमुळे अकराशे कोटींपेक्षा जास्त कर मिळेल- काही करात वाढ करणार- ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणांवरचा कर कमी- फर्निशिंग कापडावरच्या आंतरराज्य खरेदी विक्रीवरचा कर माफ- वॉटर मिटरवरचा कर माफ- तांदुळ करमुक्त असल्यानं राईस बँडही करमुक्त- अपंगांसाठी वाहने कर मुक्त होणार- देशी मद्य विदेशी मद्य महागले- दागिणे आणि उस खरेदीवरचा कर फक्त 1 वर्षांसाठी आहे- साप्ताहिक लॉटरीवर साप्ताहिक 60 हजार कर- ऊस खरेदीवर 5 टक्के कर- सोने,चांदी,हिरे यांच्या दागिण्यांवर आता 1.10 टक्के कर- औद्योगिक वापर्‍याच्या कापडावर साडे 5 टक्के कर- विडीवरचा कर 5 वरून 12 टक्क्यांवर- सिगारेटवरील कर 20 वरून 25 टक्क्यांवर- गुटख्यावर बंदी- विक्रीकर चुकविणार्‍यांवर कठोर कारवाई- विक्रीकर विभागाचे संगणकीकरण - सिंधुदुर्गात नवी पर्यटन प्रकल्प- वीज सवलतीसाठी 3209 कोटी- वीज प्रकल्पांसाठी 1900 कोटी- पिण्याच्या पाण्यासाठी 200 कोटींचा निधी- सिंचनासाठी 1 हजार कोटी तरतूद- मंत्रालयात ई ऑफिस प्रणाली आता 10 लाखांच्या टेंडरसाठीही ई प्रणाली- 23 शहरांच्या विकासासाठी 650 कोटी- पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी 317 कोटी- पोलिसांच्या घरांसाठी 100 कोटी- सीसीटीव्ही बसवण्यासाठी 149 कोटी- किल्ले आणि धार्मिक स्थळांच्या विकासाठी 37 कोटी- मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देणार- थिएटर्समध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य- ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी 37 कोटी- रमाई आवास योजना 320 कोटी- रोजगार हमी योजनेसाठी 785 कोटी- 5 सागरी भागात जेट्टी उभारण्यासाठी 120 कोटी- शालेय पोषण आहारासाठी 1264 कोटींची तरतूद- दुष्काळग्रस्तांसाठी 1140 कोटींचा निधी- क्रीडा-युवा धोरणासाठी 150 कोटी- आश्रमशाळांच्या नव्या 186 इमारती बांधणार त्यासाठी 501 कोटी 38 लाख- ब वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी 25 कोटी- नागपूर ताजबाग विकास आराखडा तयार करणार त्यासाठी - 20 कोटी- सेवाग्राम विकासासाठी 30 कोटी- मुंबईत पायभूत सुविधा देण्यावर भर - अजित पवार- नव्या वीज प्रकल्पांसाठी 1 हजार 209 कोटी- नव्या रेल्वे प्रकल्पांसाठी 63 कोटी 72 लाख- नवीन विमानतळ आणि विकास 39 कोटी- रस्ते विकासासाठी 2 हजार कोटींपेक्षा जास्त निधी- उद्योगांसाठी पायाभूत सुविधा देण्यावर भर- वाड्या आणि वस्त्यांमध्ये स्वच्छ पाणी पुरवाठा करण्यासाठी 200 कोटी- मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी वसतीगृह उभारणार त्यासाठी 100 कोटी- कुपोषण दूर करण्यासाठी 400 कोटी- अपुर्‍या प्रकल्पंासाठी 400 कोटी- यशवंतराव जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमासाठी 100 कोटी - चारा टंचाई दूर करण्यासाठी 47 कोटी 95 लाख रूपये - अजित पवार - फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी 791 कोटी - अजित पवार - पाणी टंचाईसाठी 850 कोटी - अजित पवार - राज्यावर दुष्काळाचे संकट - अजित पवार- स्मारकांसाठी प्राधान्यानं निधी दिला जाईल - अजित पवार- दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वाधिक निधी देणार - अजित पवार- अजित पवार यांनी सादर केला राज्याचा अर्थसंकल्प

पुढे वाचा ...

20 मार्च

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2013-14 मांडला आहे. अजित पवारांनी केलेल्या या घोषणा...महाराष्ट्राचं महाबजेट

हे महाग

- देशी मद्य, विदेशी मद्य महागले- सोने,चांदी,हिरे महागणार - औद्योगिक वापर्‍याची कापडं महागणार- सिगारेट, विडी महागणार- लॉटरी महागणार- औद्योगिक वापर्‍याच्या कापडावर साडे 5 टक्के कर- विडीवरचा कर 5 वरून 12 टक्क्यांवर- सिगारेटवरील कर 20 वरून 25 टक्क्यांवर- ऊस खरेदीवर 3 वरून 5 टक्के वाढ- साखर महागणार- पेव्हर ब्लॉक महागणार हे स्वस्त- ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणं स्वस्त- फर्निशिंग कापडावरच्या आंतरराज्य खरेदी विक्रीवरचा कर माफ- वॉटर मिटर स्वस्त- तांदुळ करमुक्त असल्यानं राईस ब्रँडही करमुक्त- अपंगांची वाहनं स्वस्त- हळद,मिरची,चिंच स्वस्त- ट्रॅक्टर स्वस्त- उत्खनन यंत्र स्वस्त- दूध, गहू, डाळ, पीठ, चहा, बेदाणे, मीठ, खजूर स्वस्त

- करवाढीमुळे अकराशे कोटींपेक्षा जास्त कर मिळेल- काही करात वाढ करणार- ह्रदय शस्त्रक्रिया उपकरणांवरचा कर कमी- फर्निशिंग कापडावरच्या आंतरराज्य खरेदी विक्रीवरचा कर माफ- वॉटर मिटरवरचा कर माफ- तांदुळ करमुक्त असल्यानं राईस बँडही करमुक्त- अपंगांसाठी वाहने कर मुक्त होणार- देशी मद्य विदेशी मद्य महागले- दागिणे आणि उस खरेदीवरचा कर फक्त 1 वर्षांसाठी आहे- साप्ताहिक लॉटरीवर साप्ताहिक 60 हजार कर- ऊस खरेदीवर 5 टक्के कर- सोने,चांदी,हिरे यांच्या दागिण्यांवर आता 1.10 टक्के कर- औद्योगिक वापर्‍याच्या कापडावर साडे 5 टक्के कर- विडीवरचा कर 5 वरून 12 टक्क्यांवर- सिगारेटवरील कर 20 वरून 25 टक्क्यांवर- गुटख्यावर बंदी- विक्रीकर चुकविणार्‍यांवर कठोर कारवाई- विक्रीकर विभागाचे संगणकीकरण - सिंधुदुर्गात नवी पर्यटन प्रकल्प- वीज सवलतीसाठी 3209 कोटी- वीज प्रकल्पांसाठी 1900 कोटी- पिण्याच्या पाण्यासाठी 200 कोटींचा निधी- सिंचनासाठी 1 हजार कोटी तरतूद- मंत्रालयात ई ऑफिस प्रणाली आता 10 लाखांच्या टेंडरसाठीही ई प्रणाली- 23 शहरांच्या विकासासाठी 650 कोटी- पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी 317 कोटी- पोलिसांच्या घरांसाठी 100 कोटी- सीसीटीव्ही बसवण्यासाठी 149 कोटी- किल्ले आणि धार्मिक स्थळांच्या विकासाठी 37 कोटी- मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देणार- थिएटर्समध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य- ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी 37 कोटी- रमाई आवास योजना 320 कोटी- रोजगार हमी योजनेसाठी 785 कोटी- 5 सागरी भागात जेट्टी उभारण्यासाठी 120 कोटी- शालेय पोषण आहारासाठी 1264 कोटींची तरतूद- दुष्काळग्रस्तांसाठी 1140 कोटींचा निधी- क्रीडा-युवा धोरणासाठी 150 कोटी- आश्रमशाळांच्या नव्या 186 इमारती बांधणार त्यासाठी 501 कोटी 38 लाख- ब वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी 25 कोटी- नागपूर ताजबाग विकास आराखडा तयार करणार त्यासाठी - 20 कोटी- सेवाग्राम विकासासाठी 30 कोटी- मुंबईत पायभूत सुविधा देण्यावर भर - अजित पवार- नव्या वीज प्रकल्पांसाठी 1 हजार 209 कोटी- नव्या रेल्वे प्रकल्पांसाठी 63 कोटी 72 लाख- नवीन विमानतळ आणि विकास 39 कोटी- रस्ते विकासासाठी 2 हजार कोटींपेक्षा जास्त निधी- उद्योगांसाठी पायाभूत सुविधा देण्यावर भर- वाड्या आणि वस्त्यांमध्ये स्वच्छ पाणी पुरवाठा करण्यासाठी 200 कोटी- मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी वसतीगृह उभारणार त्यासाठी 100 कोटी- कुपोषण दूर करण्यासाठी 400 कोटी- अपुर्‍या प्रकल्पंासाठी 400 कोटी- यशवंतराव जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमासाठी 100 कोटी - चारा टंचाई दूर करण्यासाठी 47 कोटी 95 लाख रूपये - अजित पवार - फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी 791 कोटी - अजित पवार - पाणी टंचाईसाठी 850 कोटी - अजित पवार - राज्यावर दुष्काळाचे संकट - अजित पवार- स्मारकांसाठी प्राधान्यानं निधी दिला जाईल - अजित पवार- दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वाधिक निधी देणार - अजित पवार- अजित पवार यांनी सादर केला राज्याचा अर्थसंकल्प

First published: