मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भुजबळांच्या METच्या मैदानाचा गैरवापर

भुजबळांच्या METच्या मैदानाचा गैरवापर

08 फेब्रुवारीसार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टने त्यांच्या ताब्यात दिलेल्या मैदानाचा गैरवापर केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वांद्रे रिक्लमेशन इथल्या या मैेदानाचा वापर फक्त क्रीडांगण म्हणून केला जाईल अशी अट कोर्टाने घातली आहे. पण नियम बाजूला सारत या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी छोटा मंडप उभारण्यात आला आहे. या संदर्भात पालिकेने एमईटीला नोटीस बजावली आहे.

पुढे वाचा ...

08 फेब्रुवारी

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टने त्यांच्या ताब्यात दिलेल्या मैदानाचा गैरवापर केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वांद्रे रिक्लमेशन इथल्या या मैेदानाचा वापर फक्त क्रीडांगण म्हणून केला जाईल अशी अट कोर्टाने घातली आहे. पण नियम बाजूला सारत या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी छोटा मंडप उभारण्यात आला आहे. या संदर्भात पालिकेने एमईटीला नोटीस बजावली आहे.

First published: