मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बेळगाव महापालिकेची 7 मार्चला निवडणूक

बेळगाव महापालिकेची 7 मार्चला निवडणूक

23 फेब्रुवारीमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या अस्तित्वाची लढाई असलेली बेळगाव महापालिकेची निवडणूक 7 मार्चला होत आहे. 58 नगरसेवक असलेल्या या महापालिकेत मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी वेळोवेळी कर्नाटक सरकारने कोणतं ना कोणतं कारण दिलंय. आणि ही महापालिका 3 वेळा बरखास्त केली. तर यावेळच्या निवडणुकीत नेहमी प्रमाणेचं एकीकरण समितीच्या गटातटातील राजकारणाचा फायदा उठवण्यासाठी सत्ताधारी भाजपनं कन्नड पुरस्कृत मराठी उमेदवारांना छुपा पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे एकीकरण समितीला सीमा लढा आणि मराठी झेंडा हे दोन मुद्दे तर आहेतचं पण यंदाच्या निवडणूकीत नागरी सुविधा बाबतही मराठी मतदार मराठी नगरसेवकांना जाब विचारायला लागला आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी आमदारांप्रमाणे प्रत्येक नगरसेवकालाही ठोस कार्यक्रम घ्यावा लागणार आहे.

पुढे वाचा ...

23 फेब्रुवारी

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अस्तित्वाची लढाई असलेली बेळगाव महापालिकेची निवडणूक 7 मार्चला होत आहे. 58 नगरसेवक असलेल्या या महापालिकेत मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी वेळोवेळी कर्नाटक सरकारने कोणतं ना कोणतं कारण दिलंय. आणि ही महापालिका 3 वेळा बरखास्त केली. तर यावेळच्या निवडणुकीत नेहमी प्रमाणेचं एकीकरण समितीच्या गटातटातील राजकारणाचा फायदा उठवण्यासाठी सत्ताधारी भाजपनं कन्नड पुरस्कृत मराठी उमेदवारांना छुपा पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे एकीकरण समितीला सीमा लढा आणि मराठी झेंडा हे दोन मुद्दे तर आहेतचं पण यंदाच्या निवडणूकीत नागरी सुविधा बाबतही मराठी मतदार मराठी नगरसेवकांना जाब विचारायला लागला आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी आमदारांप्रमाणे प्रत्येक नगरसेवकालाही ठोस कार्यक्रम घ्यावा लागणार आहे.

First published: