बाय..बाय..लंडन !

13 ऑगस्ट16 दिवस, 200 देश आणि तब्बल 10 हजारहून अधिक खेळाडू...क्रीडाजगतातल्या महासोहळ्याची सांगता झाली आहे. ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासूनच स्पर्धेवर दहशतवादाची छाया होती. पण लंडन ऑलिम्पिक संघटनेनं योग्य खबरदारी घेत स्पर्धा यशस्वी करुन दाखवली.या स्पर्धेत सर्वाधिक मेडल जिंकत अमेरिका अग्रस्थानावर राहिली आहे. तर चीननं दुसरा नंबर पटकावला आहे. भारताने यावेळी सहा मेडलची कमाई केली आहे. यात 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. लंडन ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा जितका भव्य होत तितकाच समारोप सोहळाही रंगीबेरंगी कार्यक्रमांनी गाजला. या सोहळ्यानंतर ऑलिम्पिक ध्वज, रिओ दी जनेरोकडे सोपवण्यात आला. 2016 चं ऑलिम्पिक रिओ दी जानेरोमध्ये होणार आहे.

पुढे वाचा ...

13 ऑगस्ट

16 दिवस, 200 देश आणि तब्बल 10 हजारहून अधिक खेळाडू...क्रीडाजगतातल्या महासोहळ्याची सांगता झाली आहे. ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासूनच स्पर्धेवर दहशतवादाची छाया होती. पण लंडन ऑलिम्पिक संघटनेनं योग्य खबरदारी घेत स्पर्धा यशस्वी करुन दाखवली.या स्पर्धेत सर्वाधिक मेडल जिंकत अमेरिका अग्रस्थानावर राहिली आहे. तर चीननं दुसरा नंबर पटकावला आहे. भारताने यावेळी सहा मेडलची कमाई केली आहे. यात 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. लंडन ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा जितका भव्य होत तितकाच समारोप सोहळाही रंगीबेरंगी कार्यक्रमांनी गाजला. या सोहळ्यानंतर ऑलिम्पिक ध्वज, रिओ दी जनेरोकडे सोपवण्यात आला. 2016 चं ऑलिम्पिक रिओ दी जानेरोमध्ये होणार आहे.

First published: