मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बापूंकडून होणार पाण्याच्या नासडीचे पैसे वसूल

18 मार्चनागपूर : आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आता चांगलेच अडचणीत सापडले आहे. नागपूरमध्ये रविवारी झालेल्या बापूंच्या कस्तुरचंद पार्क वरील होळीच्या कार्यक्रमात वाया घालवलेल्या पाण्याचे पैसे वसूल करणार आहे. आयोजकांकडून 9 हजार391 रुपये दंड वसूल करण्याचे आदेश पालिकेनं दिले आहे. मुंंबई प्रांतिक अधिनियम 1950 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टात काही वेळातच आसाराम बापूंविरोधात सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी जनहित याचिका दाखल करणार आहे. होळीच्या पार्श्वभमीवर पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी कारवाई करावी आसाराम बापूंवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. बापंूकडून पाण्याच्या टँकरचे पैसे वसूल करावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...

18 मार्च

नागपूर : आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आता चांगलेच अडचणीत सापडले आहे. नागपूरमध्ये रविवारी झालेल्या बापूंच्या कस्तुरचंद पार्क वरील होळीच्या कार्यक्रमात वाया घालवलेल्या पाण्याचे पैसे वसूल करणार आहे. आयोजकांकडून 9 हजार391 रुपये दंड वसूल करण्याचे आदेश पालिकेनं दिले आहे. मुंंबई प्रांतिक अधिनियम 1950 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टात काही वेळातच आसाराम बापूंविरोधात सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी जनहित याचिका दाखल करणार आहे. होळीच्या पार्श्वभमीवर पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी कारवाई करावी आसाराम बापूंवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. बापंूकडून पाण्याच्या टँकरचे पैसे वसूल करावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

First published: