Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुणे वॉरिअर्स बे'सहारा' !

पुणे वॉरिअर्स बे'सहारा' !

मुंबई 21 मे : आयपीएलचा सहावा हंगाम अंतिम टप्प्यात पोहचलाय. पण आयपीएलसमोरच्या समस्या काही संपायचं नाव घेत नाही. स्पॉट फिक्सिंगमुळे आयपीएल सध्या चर्चेत आहे. त्यातच आयपीएलला आणखी एक धक्का बसलाय. सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी आयपीएलमधून पुणे वॉरिअर्स मागे घेण्याची घोषणा केली आहे. सहाराची पुणे वॉरिअर्स ही आयपीएलमधील सर्वात महागडी टीम होती. 1702 कोटी रुपयांना सहारानं ही टीम विकत घेतली होती. पण गेल्या वर्षापासून फ्रँचाईयझी फी वरुन सहारा आणि बीसीसीआयदरम्यान वाद रंगला होता. आयपीएलमध्ये प्रत्येक टीमच्या 94 मॅच असतील असं बीसीसीआयनं म्हटलं होतं. पण त्यानंतर हा आकडा आता 72 मॅचवर केला गेला. त्यामुळे फ्रँचायझी फी कमी करावी ही मागणी सहाराने केली होती. पण बीसीसीआय त्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे सहारा आणि बोर्डात हा वाद रंगला होता. अखेर सहाराने आयपीएलमधून बाहेर पडण्याचाच मार्ग निवडला. इतकच नाही तर टीम इंडियाचे प्रायोजकत्वही सहारा या वर्षाच्या अखेरीस काढून घेणार आहे. सहाराने टीम का घेतली मागे ? सहारानं 1702 कोटी रुपयांना पुणे टीम दहा वर्षांकरिता विकत घेतली होती. पण त्या टीमच्या फ्रँचाईयझी फी वरून वाद होता. कारण पूर्वी 94 मॅचेससाठी झालेला करार 74 मॅचेस असा करण्यात आला. हा वाद अद्याप मिटला नाही. सहारा भारतीय किक्रेट टीमचं डिसेंबर 2013 प्रायोजकत्व करणार आहे. आम्ही बीसीसीआयला नवा प्रायोजक मिळवण्यासाठी जानेवारी 2014 पर्यंतची मुदत दिली आहे. या टीममधील भागीदारांचे पैसे आणि खेळाडूंचं मानधन सुरक्षित आहे.

पुढे वाचा ...

मुंबई 21 मे : आयपीएलचा सहावा हंगाम अंतिम टप्प्यात पोहचलाय. पण आयपीएलसमोरच्या समस्या काही संपायचं नाव घेत नाही. स्पॉट फिक्सिंगमुळे आयपीएल सध्या चर्चेत आहे. त्यातच आयपीएलला आणखी एक धक्का बसलाय. सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी आयपीएलमधून पुणे वॉरिअर्स मागे घेण्याची घोषणा केली आहे.

सहाराची पुणे वॉरिअर्स ही आयपीएलमधील सर्वात महागडी टीम होती. 1702 कोटी रुपयांना सहारानं ही टीम विकत घेतली होती. पण गेल्या वर्षापासून फ्रँचाईयझी फी वरुन सहारा आणि बीसीसीआयदरम्यान वाद रंगला होता. आयपीएलमध्ये प्रत्येक टीमच्या 94 मॅच असतील असं बीसीसीआयनं म्हटलं होतं. पण त्यानंतर हा आकडा आता 72 मॅचवर केला गेला.

त्यामुळे फ्रँचायझी फी कमी करावी ही मागणी सहाराने केली होती. पण बीसीसीआय त्यासाठी तयार नव्हती. त्यामुळे सहारा आणि बोर्डात हा वाद रंगला होता. अखेर सहाराने आयपीएलमधून बाहेर पडण्याचाच मार्ग निवडला. इतकच नाही तर टीम इंडियाचे प्रायोजकत्वही सहारा या वर्षाच्या अखेरीस काढून घेणार आहे.

सहाराने टीम का घेतली मागे ?

सहारानं 1702 कोटी रुपयांना पुणे टीम दहा वर्षांकरिता विकत घेतली होती. पण त्या टीमच्या फ्रँचाईयझी फी वरून वाद होता. कारण पूर्वी 94 मॅचेससाठी झालेला करार 74 मॅचेस असा करण्यात आला. हा वाद अद्याप मिटला नाही. सहारा भारतीय किक्रेट टीमचं डिसेंबर 2013 प्रायोजकत्व करणार आहे. आम्ही बीसीसीआयला नवा प्रायोजक मिळवण्यासाठी जानेवारी 2014 पर्यंतची मुदत दिली आहे. या टीममधील भागीदारांचे पैसे आणि खेळाडूंचं मानधन सुरक्षित आहे.

First published: